Sunday, April 12, 2009

अशीच एक गंमत ...

With apologies to non-marathi readers.

अदिती माझी मोठी बहीण
बहीण कसली मास्तरीण
बालपण माझे केले कठीण
धडे शिकवूनी

आगाउपणाला नाही सीमा
विरोध केलात तर करेल खीमा
नाहीतर करेल तुमचा मामा
हसत, नकळत २

केली माझ्यावर दादागिरी
पडली पटी-पटीने भारी
आवाज मोठा आमच्या घरी
केवळ तिचा ३

Tough-love म्हणे म्हणतात ह्याला
दूर गेल्यावरच अर्थ कळला
तेच धडे आता येती कामाला
रात्रं- दीन

अदिती माझी मोठी बहीण
बहीण नव्हे बेस्ट बहीण
पुरे आता खोटं लिहिणं
भिडू म्हणे 5

2 comments:

  1. i figure it was either devdas, janabai or dada peeping through our window. u never noticed the camera did u?

    ReplyDelete